Kavya Maran Anirudh Ravichander: काव्या मारन जरी SRH ची मालकीण असली, तरीही होणारा नवरा अनिरुद्ध रविचंदर भलत्याच संघाचा मोठा फॅन

Kavya Maran And Anirudh Chander Wedding: काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

| Updated on: Oct 18, 2026 | 3:50 PM
1 / 5
सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन ही संगीतकार अनिरुद्ध रविचंदरशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन ही संगीतकार अनिरुद्ध रविचंदरशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

2 / 5

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना काव्याचे आई-वडील कलानिधी मारन आणि कावेरी मारन भेटले. आपल्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

3 / 5

हे रिसेप्शन २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये आयोजित केले जाणार आहे. या लग्नाची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. यातच अनिरुद्धबद्दल एक गोष्ट समोर आली आहे.

4 / 5

काव्या मारन ही हैदराबादची मालकीण असली तरीही तिच्या होणाऱ्या नवऱ्याला हैदाराबादचा संघ आवडत नाही. आयपीएलमध्ये अनिरुद्धला चैन्नईचा संघ आवडतो.

5 / 5

अनिरुद्ध जो चेन्नई सुपर किंग्जचा कट्टर चाहता आहे तो आता लग्नानंतर त्याची भूमिका बदलून हैदराबादला पाठिंबा दर्शवणार की काय? आता चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us