Harshvardhan Kapoor : फ्लॉप चित्रपट आणि लव्ह लाईफमुळे कायमच चर्चेत असतो ‘अनिल कपूर’चा लेक, जाणून घ्या हर्षवर्धन कपूर याच्याबद्दल

अनिल कपूरने जेवढे नाव बाॅलिवूडमध्ये केले आहे, त्या तुलनेत अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर नक्कीच करू शकला नाहीये.

| Updated on: Nov 09, 2022 | 12:24 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने आपल्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही लोक अनिल कपूरच्या अभिनयाचे फॅन आहेत.

2 / 5
अनिल कपूरने जेवढे नाव बाॅलिवूडमध्ये केले आहे, त्या तुलनेत अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर नक्कीच करू शकला नाहीये.

अनिल कपूरने जेवढे नाव बाॅलिवूडमध्ये केले आहे, त्या तुलनेत अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर नक्कीच करू शकला नाहीये.

3 / 5
आज अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन 32 वर्षांचा झालाय. हर्षवर्धन त्याच्या लव्ह लाईफमुळे कायचम चर्चेत देखील असतो.

4 / 5
'बॉम्बे वेलवेट'मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हर्षवर्धन कपूरने काम केले आहे. त्यानंतर त्याने अभिनेता म्हणूनही काम करण्याचा प्रयत्न केला.

5 / 5
2016 मध्ये बाॅलिवूडमध्ये हर्षवर्धनने पदार्पण केले. मात्र, हर्षवर्धनचे चित्रपट फ्लाॅपच गेले. वडिलांसारखी अभिनयाची कमाल हर्षवर्धनला करता आली नाही.