ही छोटी मशीन म्हणजे झुरळांचा कर्दनकाळ, घरातल्या सगळ्या कॉकरोचा झटक्यात नायनाट!
झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणारे एक भन्नाट मशीन आहे. या मशीनचा वापर केल्यास झुरळांना पकडता येऊ शकते. त्यांना मारता येऊ शकते. या गॅझेटमुळे बाथरुमपासून ते किचनपर्यंतचे सगळे झुरळ मरून जातात.

झुरळ म्हटलं की अनेक लोकांच्या अंगावर काटा येतो. महिला तर झुरळांना खूपच घाबरतात. झुरळांना मारण्यासाठी अनेकजण स्प्रेचा वापर करतात. परंतु या स्प्रेमुळेही जुरळ लवकर मरत नाहती.

परंतु झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणारे एक भन्नाट मशीन आहे. या मशीनचा वापर केल्यास झुरळांना पकडता येऊ शकते. त्यांना मारता येऊ शकते. या गॅझेटमुळे बाथरुमपासून ते किचनपर्यंतचे सगळे झुरळ मरून जातात.

झुरळ मारण्याच्या या मशीनचे नाव RBTZ ट्रॅप मशीन असे आहे. या मशीनची किंमत फक्त 500 रुपये आहे. विशेष म्हणजे झुरळांचा नायनाट करणारे हे मशीन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने खरेदी करता येऊ शकते.

या मशीनच्या मदतीने फक्त झुरळच नव्हे तर इतरही छोटे-मोठे कीटक मारता येतात. ही एका प्रकारची ट्रॅप मशीन आहे. या मशीनमध्ये कॉकरोच जाऊन अडकतात. त्यांना बाहेर पडता येत नाही. या मशीनचे कव्हर ट्रान्सपरन्ट असते.

या मशीनमध्ये झुरळाला त्याचा आवडता खाद्यपदार्थ ठेवला जातो. त्यानंतर झुरळ या मशिनमध्ये अडकून बसते. या मशीनमध्ये ब्लेड असतात. या ब्लेडमुळे कॉकरोचला बाहेर येता येत नाही. अशा पद्धतीने घरातील कॉकरोच म्हणजेच झुरळ पकडण्यासाठी ही मशीन खूपच उपयोगी पडते.