Skin Care : तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवा आणि अनेक फायदे मिळवा, वाचा अधिक!

| Updated on: Apr 12, 2022 | 3:09 PM

तुमच्या त्वचेवर डाग असतील तर ते दूर करण्यासाठी दिवसातून एकदा तुरटीच्या पाण्याने तोंड धुवा. यामुळे आपल्या त्वचेवरील काळेडाग दूर होण्यास मदत होईल. तुरटीचे पाणी आणि अंडी मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याची सैल पडलेली त्वचा दूर होण्यास मदत होते. हा उपाय आपण आठवड्यातून किमान तीन वेळा करायला हवाच.

1 / 5
तुमच्या त्वचेवर डाग असतील तर ते दूर करण्यासाठी दिवसातून एकदा तुरटीच्या पाण्याने तोंड धुवा. यामुळे आपल्या त्वचेवरील काळेडाग दूर होण्यास मदत होईल.

2 / 5
तुरटीचे पाणी आणि अंडी मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याची सैल पडलेली त्वचा दूर होण्यास मदत होते. हा उपाय आपण आठवड्यातून किमान तीन वेळा करायला हवाच.

3 / 5
चेहऱ्यावर मुरुमाची समस्या असेल तर ते दूर करण्यासाठी तुरटीची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम दूर होण्यास नक्की मदत मिळेल.

4 / 5
सुरकुत्यांमुळे आजकाल लोकांना लहान वयातच त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली आहेत. सुरकुत्या कमी करण्यासाठी थोडे पाणी घेऊन त्यात तुरटी मिसळा. चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर थंड पाण्याने तोंड धुवा.

5 / 5
चेहऱ्यावर येणारे नको असलेले केस काढण्यासाठी लोकांना सलूनमध्ये जावे लागते. हे केस तुम्ही तुरटीने काढू शकता. अर्धा चमचा तुरटी पावडर घेऊन त्यात गुलाबजल मिसळा आणि नको असलेल्या केसांवर लावा. साधारण 20 मिनिटांनी चेहरा धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)