Wheat Face pack: स्वयंपाक घरातील ‘या’ पिठांपासून तयार करा हे खास फेसपॅक आणि तजेलदार त्वचा मिळवा!

त्वचा तजेलदार मिळवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये पाणी मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. पीठ आणि हळदीचा फेसपॅक बनवण्यासाठी पिठाच्या व्यतिरिक्त तुम्हाला हळद आणि गुलाबपाणी लागेल.

| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 8:25 AM
1 / 5
त्वचा तजेलदार मिळवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये पाणी मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

2 / 5
पीठ आणि हळदीचा फेसपॅक बनवण्यासाठी पिठाच्या व्यतिरिक्त तुम्हाला हळद आणि गुलाबपाणी लागेल. पीठ, हळद आणि गुलाब पाणी चांगले मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल.

3 / 5
दोन चमचे पीठ घ्या आणि त्यामध्ये चार चमचे दूध मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

4 / 5
दही आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये पीठ मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन जाण्यास मदत होते.

5 / 5
दूधावरची साय दोन चमचे आणि पीठ मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा कोमल आणि मऊ होण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)