Skin care : उन्हाळ्यात सकाळी त्वचेची काळजी घ्या आणि तजेलदार त्वचा मिळवा!

उन्हाळ्यात त्वचेवर साचणाऱ्या तेलामुळे पिंपल्सची समस्या अधिक होते. बेडशीटवर बसलेली धूळ रात्री चेहऱ्यावर जमते आणि सकाळी ती साफ करावी. सकाळी फेसवॉश किंवा क्लिन्जरने चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. सकाळी उठल्यानंतर त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनर लावा. तज्ज्ञांच्या मते, ते त्वचेची पीएच पातळी संतुलित करते. यासाठी तुम्ही नेहमी अल्कोहोल फ्री टोनर वापरावे.

| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 8:28 AM
1 / 5
उन्हाळ्यात त्वचेवर साचणाऱ्या तेलामुळे पिंपल्सची समस्या अधिक होते. बेडशीटवर बसलेली धूळ रात्री चेहऱ्यावर जमते आणि सकाळी ती साफ करावी. सकाळी फेसवॉश किंवा क्लिन्जरने चेहरा स्वच्छ करायला विसरू नका.

उन्हाळ्यात त्वचेवर साचणाऱ्या तेलामुळे पिंपल्सची समस्या अधिक होते. बेडशीटवर बसलेली धूळ रात्री चेहऱ्यावर जमते आणि सकाळी ती साफ करावी. सकाळी फेसवॉश किंवा क्लिन्जरने चेहरा स्वच्छ करायला विसरू नका.

2 / 5

सकाळी उठल्यानंतर त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनर लावा. तज्ज्ञांच्या मते, ते त्वचेची पीएच पातळी संतुलित करते. यासाठी तुम्ही नेहमी अल्कोहोल फ्री टोनर वापरावे.

3 / 5

उन्हाळ्यात त्वचेवर आर्द्रता असते. यामुळे मॉइश्चरायझरचा वापर करणे फायदेशीर ठरते. तुम्ही जेल आधारित मॉइश्चरायझर निवडला. यामुळे उन्हाळ्यातही आपली त्वचा तजेलदार राहते.

4 / 5

उन्हाळा असो किंवा हिवाळा वर्षभर सनस्क्रीन लावा. उन्हाळ्यात बहुतेक लोक उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावतात. मात्र, नेहमीच सनस्क्रीन लावणे फायदेशीर आहे.

5 / 5

उन्हाळ्यात केलेला जड मेक-अप घामामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब होऊ शकतो. फक्त हलक्या मेकअप टिप फाॅलो करा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us