Skincare Regime : सुंदर आणि निर्दोष त्वचा मिळवण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

टी बॅग, काकडी आणि बटाट्याचे तुकडे देखील डार्क सर्कल दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. डोळ्यांभोवती बटाट्याचे काप घासून काही मिनिटांनी धुवा. टोमॅटोचा रस टॅन काढण्यासाठी चांगला घटक आहे. टोमॅटोचा रस लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा. हे त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. नारळ तेल आणि बदाम तेल मिक्स करून त्वचेला लावा.

| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 11:51 AM
1 / 5
टी बॅग, काकडी आणि बटाट्याचे तुकडे देखील डार्क सर्कल दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. डोळ्यांभोवती बटाट्याचे काप घासून काही मिनिटांनी धुवा.

2 / 5
टोमॅटोचा रस टॅन काढण्यासाठी चांगला घटक आहे. टोमॅटोचा रस लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा. हे त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते.

3 / 5
नारळ तेल आणि बदाम तेल मिक्स करून त्वचेला लावा. कारण झोपेच्या आधी नारळाचे तेल लावल्याने त्वचेला ताजेपणा मिळतो.

4 / 5
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला कोरफड लावा. कोरफडीमुळे आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर होण्यास मदत होते.

5 / 5
रात्री दररोज आपल्या चेहऱ्यावर नाईट क्रीम लावा. यामुळे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.