Skin Care : चेहरा धुताना या खास टिप्स फाॅलो करा आणि तजेलदार त्वचा मिळवा!

| Updated on: Jan 09, 2022 | 8:25 AM

चेहरा धुताना लोक अजिबात काळजी घेत नाहीत. जर वातावरण थंड असेल तर जास्त गरम पाणी वापरावे आणि गरम असेल तर थंड पाणी वापरावे. यामुळे छिद्र साफ होण्यास मदत होते. चेहरा धुतल्यानंतर लोक तो टॉवेलने पुसतात. यामुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा लालसरपणा होतो. तसेच यामुळे त्वचेवर पिंपल्स येण्याची देखील शक्यता असते.

1 / 5
चेहरा धुताना लोक अजिबात काळजी घेत नाहीत. जर वातावरण थंड असेल तर जास्त गरम पाणी वापरावे आणि गरम असेल तर थंड पाणी वापरावे. यामुळे छिद्र साफ होण्यास मदत होते.

2 / 5
चेहरा धुतल्यानंतर लोक तो टॉवेलने पुसतात. यामुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा लालसरपणा होतो. तसेच यामुळे त्वचेवर पिंपल्स येण्याची देखील शक्यता असते.

3 / 5
चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी फेस वॉशचा वापर करावा. जर आपण चेहरा धुण्यासाठी साबण वापरत असाल तर आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते.

4 / 5
बरेच लोक शरीर पुसलेल्या टॉवेलने चेहरा देखील पुसतात. यामुळे शरीराची घाण चेहऱ्याला लागते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

5 / 5
मेकअप चेहऱ्यावर असताना थेट कधीही चेहरा धुवू नका. कारण यामुळे त्वचा खराब होते. त्यासाठी अगोदर गुलाब पाण्याने चेहरा साफ करून घ्या.