तणावामुळे जोडीदाराचा मूड खराब राहतो तर तणाव दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

बऱ्याच वेळा आॅफिस आणि बाहेरील काही तणावामुळे आपला पार्टनर काही बोलत नाही. शांत राहतो अशावेळी आपण थेट तणावाचे कारण विचारण्यापेक्षा इतर विषयावर गप्पा मारल्या पाहिजेत. तुमच्या पार्टनरचा मूड सेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला सरप्राईज किंवा डेटवर घेऊन जाऊ शकता.

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 8:57 AM
1 / 4
बऱ्याच वेळा आॅफिस आणि बाहेरील काही तणावामुळे आपला पार्टनर काही बोलत नाही. शांत राहतो अशावेळी आपण थेट तणावाचे कारण विचारण्यापेक्षा इतर विषयावर गप्पा मारल्या पाहिजेत.

2 / 4
तुमच्या पार्टनरचा मूड सेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला सरप्राईज किंवा डेटवर घेऊन जाऊ शकता. आयुष्यात खूप काही आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा.

3 / 4
जेव्हा तुमचा जोडीदार आधीच नाराज असतो. काही वेळा तो तुमच्याशी विनाकारण भांडू शकतो किंवा रागावू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही समजूतदारपणा दाखवा आणि शांत राहा.

4 / 4
अडचणीच्या वेळी तुमच्या जोडीदाराला जमेल तशी मदत करा. यामुळे त्यांना खूप चांगले वाटेल.