Hair Care Tips : निरोगी केसांसाठी या टिप्स फॉलो करा आणि सुंदर केस मिळवा!

केस सुंदर ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपताना केसांना मॉइश्चरायझ करा. यामुळे आपले केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. शिवाय केस गळतीची समस्या देखील कमी होईल. संध्याकाळी केस धुणे फायदेशीर आहे. संध्याकाळी केसांना शॅम्पू करा आणि कंडिशनर लावायला विसरू नका. असे केल्याने केसांना चांगले पोषण मिळेल.

| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 8:27 AM
1 / 5
केस सुंदर ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपताना केसांना मॉइश्चरायझ करा. यामुळे आपले केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. शिवाय केस गळतीची समस्या देखील कमी होईल.

2 / 5
संध्याकाळी केस धुणे फायदेशीर आहे. संध्याकाळी केसांना शॅम्पू करा आणि कंडिशनर लावायला विसरू नका. असे केल्याने केसांना चांगले पोषण मिळेल.

3 / 5
जर तुम्ही संध्याकाळी उशिरा केस धुत असाल तर ते कोरडे केल्याशिवाय झोपू नका. ओल्या केसांनी झोपल्याने नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत केस कोरडे झाल्यावरच झोपा.

4 / 5
केसांनाही त्वचेप्रमाणे उत्तम निगा आवश्यक असते. केस निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी फक्त रेशमी उशा वापरा. कडक उशी असली तर केसांसाठी ते नुकसानदायक आहे.

5 / 5
तज्ज्ञांच्या मते नेहमीच रात्री झोपताना आपले केस मोकळे सोडून झोपा. यामुळे झोपीमध्ये केस ताणले जाणार नाहीत. केस बांधल्याने झोपीमध्ये अधिक तुटण्याची शक्यता असते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा नक्की सल्ला घ्या)