Health Tips : तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी आहारात ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!

| Updated on: Dec 12, 2021 | 10:10 AM

निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे तणाव आणि चिंता दूर करणे. तणाव दूर करण्यासाठी ओमेगा -3 समृद्ध पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. तूपामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा -3 असते. दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने आपला सर्व ताण दूर होतो. मानसिक आरोग्यासाठी दही खूप फायदेशीर आहे.

1 / 5
निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे तणाव आणि चिंता दूर करणे. तणाव दूर करण्यासाठी ओमेगा -3 समृद्ध पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. तूपामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा -3 असते.

2 / 5
दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने आपला सर्व ताण दूर होतो. मानसिक आरोग्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. त्यात बॅक्टेरिया, लैक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियाचे घटक असतात.

3 / 5
केळी आणि भोपळ्याच्या बिया पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहेत. जे इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

4 / 5
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तणाव आणि चिंता वाढते. व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. सकाळी 10-15 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसा.

5 / 5
रात्री मनुके आणि केसर पाण्यात भिजवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. हे केवळ तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठीच नाही तर तणाव आणि चिंता दूर करण्यात मदत करते.