Health Care : मधुमेहाची समस्या? या 5 उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!

तज्ज्ञांच्या मते जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, जास्त ताण, व्यायामाचा अभाव ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. मात्र, तुमची जीवनशैली बदलून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकाल. यासाठी तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कमी कार्ब आहार खूप लोकप्रिय आहे.

| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 1:39 PM
1 / 5
फोटो प्रातिनिधीक

फोटो प्रातिनिधीक

2 / 5

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कमी कार्ब आहार खूप लोकप्रिय आहे. पण जर तुम्ही पिठापासून बनवलेले ब्रेड खाल्ले तर अशावेळी ते फायदेशीर ठरू शकते. हिरव्या पालेभाज्या, मिरपूड, काकडी, टोमॅटो इत्यादींचा आहारात जास्त समावेश करा.

3 / 5

ओट्स फायबरचा चांगला स्रोत आहे. मधुमेहींच्या आहारात याचा नेहमीच समावेश करावा. असे अजिबात नाही की, ओट्स सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्यावे. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ओट्सचे सेवन करू शकता.

4 / 5

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रथिनयुक्त आहार फायदेशीर आहे. चिकनपासून विविध डाळींचा देखील आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

5 / 5

मधुमेहींसाठी दही चांगले मानले जाते. तुम्ही जेवतांना देखील दह्याचा आहारात समावेश करू शकता. किंवा दह्याची लस्सी, ताक तयार करून देखील आहारात घेऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us