Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी ‘या’ खास दही ओट्सचा आहारामध्ये समावेश करा!

| Updated on: Dec 12, 2021 | 1:04 PM

ओट्स प्रथम पाण्यात चांगले उकळा. आता कांदा, काकडी, गाजर, टोमॅटो, मिरची चिरून घ्या. मिरची पावडर, मीठ, साखर आणि काळी मिरी पावडर एकत्र करा.कढईत तेलात मोहरी, कढीपत्ता, सुक्या मिरच्या आणि जिरे भाजून घ्या. आता त्यात सर्व भाज्या मिसळा आणि ढवळत राहा. आता त्यामध्ये दही घाला.

1 / 4
ओट्स प्रथम पाण्यात चांगले उकळा. आता कांदा, काकडी, गाजर, टोमॅटो, मिरची चिरून घ्या. मिरची पावडर, मीठ, साखर आणि काळी मिरी पावडर एकत्र करा.

2 / 4
कढईत तेलात मोहरी, कढीपत्ता, सुक्या मिरच्या आणि जिरे भाजून घ्या.

3 / 4
आता त्यात सर्व भाज्या मिसळा आणि ढवळत राहा. आता त्यामध्ये दही घाला.

4 / 4
या खास दही ओट्सचा दररोजच्या आहारामध्ये समावेश केल्याने आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.