Travel tips : जगातील हे खास देश जिथे भारतीयांना जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही, जाणून घ्या हे देश नेमके कोणते!

| Updated on: Jan 08, 2022 | 10:15 AM

जमैका हा एक कॅरिबियन देश आहे. जमैकामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे आहेत. असे म्हटले जाते की, भारतीय व्हिसाशिवाय येथे तुम्ही 14 दिवस राहू शकतात. मॉरीशस हा देश नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भारतीय व्हिसाशिवाय जाऊ शकतात. असे म्हटले जाते की भारतीय नागरिक येथे सुमारे 60 दिवस राहू शकतात.

1 / 5
जमैका हा एक कॅरिबियन देश आहे. जमैकामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे आहेत. असे म्हटले जाते की, भारतीय व्हिसाशिवाय येथे तुम्ही 14 दिवस राहू शकतात.

2 / 5
मॉरीशस हा देश नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भारतीय व्हिसाशिवाय जाऊ शकतात. असे म्हटले जाते की भारतीय नागरिक येथे सुमारे 60 दिवस राहू शकतात.

3 / 5
मकाउ हे कॅसिनो आणि हॉटेल्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही. भारतीय नागरिक येथे 30 दिवस इथे राहू शकतात.

4 / 5
डॉमिनिका एक कॅरिबियन बेट ज्याच्या अर्थव्यवस्थेचा पर्यटनासाठी मोठा वाटा आहे. इथे एकदम भारी समुद्रकिनारा आहे.

5 / 5
भूतान हा भारताच्या शेजारी असलेला देश आहे. भारतीय पर्यटकांसाठी येथे कोणतेही शुल्क आकारले जात नाही असे सांगितले जाते.