Skin Care : रात्री झोपताना त्वचेला ‘हे’ तेल लावा, चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर होतील!

टी ट्री ऑइल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन थेंब टी ट्री ऑइल घेऊन चेहऱ्याची मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. बदामाचे तेल त्वचेला आतून दुरुस्त करण्यास आणि चमकदार बनविण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे आपल्या त्वचेवा पोषण मिळते.

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 8:59 AM
1 / 5
टी ट्री ऑइल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन थेंब टी ट्री ऑइल घेऊन चेहऱ्याची मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

टी ट्री ऑइल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन थेंब टी ट्री ऑइल घेऊन चेहऱ्याची मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5

बदामाचे तेल त्वचेला आतून दुरुस्त करण्यास आणि चमकदार बनविण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे आपल्या त्वचेवा पोषण मिळते.

3 / 5

व्हिटॅमिन ई तेल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई तेल चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. एलोवेरा जेलमध्ये मिसळून रात्रीच्या वेळी हे तेल आपल्या चेहऱ्याला लावा.

4 / 5

नारळाचे तेल देखील आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते. नारळाचे तेल त्वचेसाठी सर्वोत्तम मानले जाते. यामुळे रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला हे तेल लावा.

5 / 5

ऑलिव्ह ऑईल आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि नैसर्गिक फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us