Roasted Gram : हिवाळ्याच्या हंगामामध्ये दररोज मूठभर भाजलेले चणे खाणे फायदेशीर, वाचा सविस्तर!

| Updated on: Dec 01, 2021 | 8:26 AM

भाजलेले चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. विशेष: हिवाळ्याच्या हंगामात आपण दररोज सकाळी भाजलेले चणे खाल्ले पाहिजेत. चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. ते रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात.

1 / 5
भाजलेले चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. विशेष: हिवाळ्याच्या हंगामात आपण दररोज सकाळी भाजलेले चणे खाल्ले पाहिजेत.

2 / 5
चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. ते रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात.

3 / 5
विशेष म्हणजे दररोज सकाळी उपाशी पोटी चणे खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा तर मिळतेच शिवाय वजन कमी होण्यास देखील मदत होते.

4 / 5
भाजलेल्या चण्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते.

5 / 5
सध्याच्या हंगामामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. चण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.