हिवाळ्याच्या हंगामात आहारामध्ये ‘या’ खास चिक्कीचा समावेश करा आणि निरोगी राहा!

| Updated on: Dec 09, 2021 | 8:24 AM

हिवाळ्याच्या हंगामात आहारामध्ये गुळाचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे या हंगामात आपण गुळाची चिक्की देखील खाऊ शकता. यासाठी 250 ग्रॅम शेंगदाणे, 200 ग्रॅम गूळ, अर्धा कप पाणी आणि काही सुकामेवा आपल्याला लागणार आहे.

1 / 4

2 / 4
सर्वात अगोदर कढई गरम करा आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्या म्हणजे त्याचा कच्चापणा जाईल आणि ते कुरकुरीत होतील आणि त्यानंतर ते बारीक करून घ्या.

3 / 4
आता एका भांड्यात अर्धी वाटी पाणी टाकून त्यात गूळ टाका आणि गॅसवर ठेवून शिजवा. गुळाच्या पाकात शेंगदाणे घालून चांगले मिक्स करा आणि प्लेट तूप किंवा बटरने ग्रीस करा.

4 / 4
आपण त्यावर सुकामेवा देखील टाकू शकता. हे रोज खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही, शरीर उबदार राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.