मऊ, मुलायम, गुलाबी ओठ हवेत? घरीच बनवा खास क्रीम, ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी!

| Updated on: Jan 24, 2022 | 11:16 AM

बीट किसून त्याचा रस काढा आणि त्यात शिया बटर घाला. रात्री झोपण्यापूर्वी या क्रीमने ओठांवर मसाज करा. यामुळे ओठांवरील काळेपणा दूर जाण्यास मदत होईल. गुलाबाच्या काही पाकळ्या बारीक करून त्यात थोडे बटर मिसळा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या ओठांवर लावा आणि काही वेळ मसाज करा.

1 / 5
बीट किसून त्याचा रस काढा आणि त्यात शिया बटर घाला. रात्री झोपण्यापूर्वी या क्रीमने ओठांवर मसाज करा. यामुळे ओठांवरील काळेपणा दूर जाण्यास मदत होईल.

2 / 5
गुलाबाच्या काही पाकळ्या बारीक करून त्यात थोडे बटर मिसळा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या ओठांवर लावा आणि काही वेळ मसाज करा. यामुळे आपले ओठ गुलाबी होतील.

3 / 5
हळद आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये दोन चमचे कोरफडचा गर मिक्स करा. हळद आणि कोरफडच्या पेस्टमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. ही पेस्ट ओठांवर लावल्याने ओठांचा काळेपणा दूर होईल.

4 / 5
लिंबाच्या रसाचे चार थेंब आणि ग्लिसरीन एक चमचा घ्या. त्यानंतर हे मिश्रण आपल्या ओठांवर लावा. यामुळे ओठांवरील काळेपणा दूर होईल आणि आपले ओठ गुलाबी होतील.

5 / 5
डाळिंबाचा रस, गुलाबपाणी आणि एक चमचा ताजे दूध मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण आपल्या ओठांवर लावा. यामुळे ओठांना गुलाबी रंग येईल. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)