त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचे ‘हे’ 5 फेसपॅक अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Jul 07, 2021 | 12:34 PM

कडुलिंब त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. तसेच त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म, एंटीसेप्टिक आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन ई समृद्ध आहे.

1 / 5
कडुलिंब त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. तसेच त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म, एंटीसेप्टिक आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन ई समृद्ध आहे. आपण चांगल्या त्वचेसाठी कडुलिंबाची पाने वापरू शकता.

2 / 5
कडुलिंबाच्या पानांचे अँटी-बॅक्टेरिया आणि अँटीफंगल गुणधर्म मुरुमांशी लढण्यास मदत करतात. यासाठी कडुलिंबाची पाने घ्या आणि पेस्ट बनवा. त्यात थोडे बेसन पीठ आणि गुलाब पाणी घाला. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.

3 / 5
कडुलिंबाच्या पानांच्या मदतीने आपण त्वचेचे टोनर तयार करू शकतो. कडुलिंबाच्या पानांच्या मदतीने स्किन टोनर तयार करण्यासाठी, कडुलिंबाची पाने घ्या आणि पाण्यात उकळा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

4 / 5
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप जास्त फायदेशीर आहेत. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये 2 चमचे दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतील.

5 / 5
1 चमचे कडुलिंबाच्या पानांची पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होईल.