Liver Health Tips : या पेयांचे सतत सेवन करणे यकृतासाठी हानिकारक, वाचा याबद्दल अधिक!

सोड्यापासून तयार केलेले कोल्ड ड्रिंक्स यांचे नियमित सेवन केल्यास यकृताला खूप नुकसान होऊ शकते. तसेच त्यात असलेली साखर यकृताला फॅटी बनवू शकते. यामुळे दररोज कोल्ड ड्रिंक्स घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. कधीतरी कोल्ड ड्रिंक्स पिणे ठिक आहे. एनर्जी ड्रिंक्सचे सेवन अनेकजण करतात. परंतु सतत सेवन केल्याने यकृताच्या आरोग्याला हानी पोहोचते.

| Edited By: | Updated on: Apr 10, 2022 | 9:33 AM
1 / 5
सोड्यापासून तयार केलेले कोल्ड ड्रिंक्स यांचे नियमित सेवन केल्यास यकृताला खूप नुकसान होऊ शकते. तसेच त्यात असलेली साखर यकृताला फॅटी बनवू शकते. यामुळे दररोज कोल्ड ड्रिंक्स घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. कधीतरी कोल्ड ड्रिंक्स पिणे ठिक आहे.

2 / 5
एनर्जी ड्रिंक्सचे सेवन अनेकजण करतात. परंतु सतत सेवन केल्याने यकृताच्या आरोग्याला हानी पोहोचते. तज्ज्ञांच्या मते, अनेक एनर्जी ड्रिंक्समध्येही हानिकारक रंग वापरले जातात. यामुळे नेहमीच एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी धोदायक आहे.

3 / 5
अनेकांना दुधात मलई आवडते. परंतु ते सतत प्यायल्यास फॅटी लिव्हरच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर त्यात असलेली चरबी जास्त प्रमाणात वापरली गेली तर ते इतर भागांना देखील नुकसान पोहोचवू शकते. म्हणूनच मलाई दुधाचे अतिसेवन करणे टाळा.

4 / 5
दारूचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. यकृताचे आरोग्य बिघडण्याची बहुतेक प्रकरणे मद्यपानाशी संबंधित आहेत. अल्कोहोल जास्त प्रमाणात सेवन केले तर ते प्राणघातक देखील ठरू शकते. यामुळेच कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन नकोच.

5 / 5
काही लोकांना चहा पिण्याची अशी सवय असते की ते दिवसातून तीन ते चार वेळा चहा पितात. तज्ज्ञांच्या मते चहामध्ये असलेले कॅफिन यकृतासाठी चांगले मानले जात नाही. जर तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही ग्रीन टी घ्या. (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, एकदा डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)