Yoga For Lungs : फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी ‘ही’ 3 योगासने नियमित करा!

| Updated on: Nov 19, 2021 | 6:00 AM

मलासन करण्यासाठी शरीराच्या बाजूला हात ठेवून सरळ उभे राहून सुरुवात करा. आपले गुडघे वाकवा, आपले शरीर खाली करा आणि आपल्या टाचांवर ठेवा. तुमचे पाय जमिनीवर सपाट राहतील याची खात्री करा. तुम्ही तुमचे तळवे तुमच्या पायाजवळ जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

1 / 3
मलासन - शरीराच्या बाजूला हात ठेवून सरळ उभे राहून सुरुवात करा. आपले गुडघे वाकवा, आपले शरीर खाली करा आणि आपल्या टाचांवर ठेवा. तुमचे पाय जमिनीवर सपाट राहतील याची खात्री करा. तुम्ही तुमचे तळवे तुमच्या पायाजवळ जमिनीवर ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. आसनामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

2 / 3
चक्रासन हे आसन करण्यासाठी आपल्या पाठीवर अगोदर झोपावे लागेल. त्यानंतर दोन्ही हात आणि पाय जमिनीवर ठेवा आणि आपले संपूर्ण शरीर पाय आणि हाताच्या आधारे उचला. यामुळे अर्धा गोलाकार तयार होईल. हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

3 / 3
वृश्चिकासन - कोपर आणि तळवे जमिनीवर ठेवून सुरुवात करा. त्यांना खांद्याच्या रुंदीमध्ये पसरवा आणि आपली बोटे पुढे करा. तुमचे पाय सरळ ठेवून, तुमच्या पायाची बोटं तुमच्या कोपराकडे हलवा. तुमचे शरीर वरच्या दिशेने करा आणि एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा. एक पाय शक्य तितक्या उंच करा. आपल्या शरीराचे वजन पूर्णपणे आपल्या हातांवर येऊद्या आणि दुसरा पाय वर करा. आसन स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.