तांब्याच्या भांड्यातील पाणी तुम्हीही पिता? मग ‘या’ 4 गोष्टी नक्की जाणून घ्या!

| Updated on: Nov 19, 2021 | 10:49 AM

-जर तुमच्या पोटात अल्सर असेल किंवा तुम्हाला अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. तांबे उष्ण असते. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.तुम्ही किडनी किंवा हृदयाचे रुग्ण असाल तरीही हे पाणी पिण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

1 / 4
-जर तुमच्या पोटात अल्सर असेल किंवा तुम्हाला अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. तांबे उष्ण असते. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.

2 / 4
-तुम्ही किडनी किंवा हृदयाचे रुग्ण असाल तरीही हे पाणी पिण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तांब्याच्या भांड्यात जास्त पाणी पिणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

3 / 4
-तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नसली तरीही तांब्याची भांडी फक्त पाण्यासाठी वापरा. तांब्याच्या भांड्यात टाकून इतर कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नका. यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

4 / 4
-तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आणि आंबट पदार्थ खाण्याची चूक कधीही करू नका. ते विषारी असू शकते आणि त्यामुळे तुम्हाला अन्न विषबाधा होऊ शकते.