Skin Care : चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर तांदळाच्या पाण्याचा शीट मास्क, जाणून घ्या कसे वापरायचे!

| Updated on: Feb 13, 2022 | 11:17 AM

तांदूळ काही वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर या पाण्यात कापूस भिजवून चेहऱ्याला लावा. या शीट मास्कने त्वचेची टॅनिंग दूर होण्यास मदत होईल. सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे त्वचेचा पोत डार्क होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तांदळाचा मास्क लावा आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

1 / 5
तांदूळ काही वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर या पाण्यात कापूस भिजवून चेहऱ्याला लावा. या शीट मास्कने त्वचेची टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

2 / 5
सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे त्वचेचा पोत डार्क होतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तांदळाचा मास्क लावा आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

3 / 5
तांदळाच्या पाण्याने बनवलेला शीट मास्क देखील वृद्धत्व विरोधी एजंट म्हणून काम करतो. दररोज तांदळाच्या पाण्याचा सीट मास्क चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करा.

4 / 5
जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि त्वचेला अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करा. ते त्वचेवर साचलेले अतिरिक्त तेल काढून टाकते.

5 / 5
तांदळाच्या पाण्याने बनवलेल्या शीट मास्कने तुमच्या त्वचेची हरवलेली चमक परत मिळवता येते. हा शीट मास्क दिवसभरात कधीही लावा आणि सुमारे 10 मिनिटांनंतर काढा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)