Natural Home Remedies : मानेवरील टॅन दूर करण्याचे ‘हे’ सर्वात सोपे मार्ग, वाचा अधिक!

| Updated on: Nov 14, 2021 | 1:16 PM

तेलकट त्वचेसाठी लिंबू चांगले आहे. त्यामुळे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित राहण्यास मदत होते. तुमच्या मानेवरील टॅन काढण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. मानेवरील टॅन कमी करण्यासाठी दही देखील अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी मानेला दही लावा आणि वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपली मान धुवा.

1 / 4
तेलकट त्वचेसाठी लिंबू चांगले आहे. त्यामुळे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित राहण्यास मदत होते. तुमच्या मानेवरील टॅन काढण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे.

2 / 4
मानेवरील टॅन कमी करण्यासाठी दही देखील अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी मानेला दही लावा आणि वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपली मान धुवा.

3 / 4
बटाटे बहुतेकजण भाजी म्हणून वापरतात. त्यात सोलॅनिस नावाचा विषारी घटक आढळतो. या कारणास्तव, याचे कच्चे सेवन केल्याने पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मात्र, मानेवरील टॅन काढण्यासाठी बटाटे अत्यंत फायदेशीर आहेत.

4 / 4
दही आणि बेसनाची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या मानेवर लावा. वीस मिनिटे साधारण ही पेस्ट आपल्या मानेवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने मान धुवा. यामुळे टॅन जाण्यास मदत होते.