मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी हे 2 घटक अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या अधिक!

| Updated on: Feb 28, 2022 | 6:30 AM

चॉकलेट खाल्ल्याने त्वचेला थेट फायदा होत नाही. कारण त्यात भरपूर साखर आणि इतर रासायनिक संयुगे असतात. दररोज कोको पावडर वापरणे म्हणजे त्वचेची काळजी घेणे होय. कोको पावडर तुमची त्वचा डिटॉक्स करते. हे सौम्य एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि तुमच्या नाकाच्या बाजूसारखे भाग स्वच्छ करते. परिणामी, पुरळ येण्याची शक्यता कमी होते.

1 / 5
चॉकलेट खाल्ल्याने त्वचेला थेट फायदा होत नाही. कारण त्यात भरपूर साखर आणि इतर रासायनिक संयुगे असतात. दररोज कोको पावडर वापरणे म्हणजे त्वचेची काळजी घेणे होय.

2 / 5
कोको पावडर तुमची त्वचा डिटॉक्स करते. हे सौम्य एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि तुमच्या नाकाच्या बाजूसारखे भाग स्वच्छ करते. परिणामी, पुरळ येण्याची शक्यता कमी होते.

3 / 5
दालचिनीमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. जे मुरुम कमी करण्यास मदत करतात. मुरुम कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि कोको पावडरचा फेसपॅक वापरू शकता.

4 / 5
हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एक चतुर्थांश कप कोको पावडर, दोन चमचे मुलतानी माती, 2 चमचे दही, 1 चमचे लिंबाचा रस, 1 चमचे खोबरेल तेल आवश्यक आहे.

5 / 5
सर्व साहित्य एका वाडग्यात मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. सुमारे 15-20 मिनिटांनंतर, थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता.