Yoga Poses : ‘ही’ 3 योगासने मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर!

| Updated on: Nov 11, 2021 | 1:31 PM

पादहस्तासन हे आसन करण्यासाठी श्वासोच्छ्वास करा आणि हळूहळू आपले वरचे शरीर खाली करा. त्यानंतर आपल्या नाकांनी आपल्या गुडघ्यांना स्पर्श करा. पायाच्या दोन्ही बाजूला तळवे ठेवा. आपले गुडघे हळू हळू सरळ करा आणि आपल्या मांड्यांना छातीचा स्पर्श होऊद्या. या आसनामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.

1 / 3

2 / 3
पश्चिमोत्तानासन हे मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. तसेच हे आसन दररोज केल्याने मधुमेहाच्या रुग्णाला फायदा होतो. पश्चिमोत्तानासनमुळे आपली पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. तसेच स्ट्रोकचा धोका कमी होतो. पोटावरील चरबी कमी करण्यास हे आसन फायदेशीर आहे.

3 / 3
हलासन मनाला शांत करते. यामुळे ताण कमी होतो. हे डोकेदुखी आणि निद्रानाश दूर करते. हे पचन सुधारण्यास मदत करते. विशेष म्हणजे हे आसन दृष्टी वाढवण्यासाठी मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.