- Marathi News Photo gallery Lifestyle photos These 4 hair masks are beneficial for overcoming hair problems
Hair Care : केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 4 हेअरमास्क फायदेशीर!
सुंदर केस मिळवण्यासाठी केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण शक्यतो घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपले केस नैसर्गिकरित्या सुंदर होण्यास मदत होते. एक पिकलेले एवोकॅडो मॅश करा. त्यात 2-3 चमचे नारळ तेल घाला. हेअर मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा. ही पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.
1 / 4

सुंदर केस मिळवण्यासाठी केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण शक्यतो घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपले केस नैसर्गिकरित्या सुंदर होण्यास मदत होते.
2 / 4

एक पिकलेले एवोकॅडो मॅश करा. त्यात 2-3 चमचे नारळ तेल घाला. हेअर मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा. ही पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.
3 / 4

मेथी आणि कढीपत्ताचा हेअर मास्क देखील आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. हा मास्क तयार करून वीस मिनिटांसाठी आपल्या केसांना लावा.
4 / 4

केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण केसांना नेहमी लिंबू लावले पाहिजे. ज्यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं