Lip Care : फाटलेल्या ओठांमुळे त्रस्त आहात? मग चिंता सोडा आणि हे उपाय लगेचच करा!

टी ट्री ऑइलच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये फाटलेले ओठ चांगले करण्याची क्षमता आहे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी टी ट्री ऑइलचे काही थेंब ओठांवर लावा. बेबी ऑइल देखील आपल्या ओठांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बेबी ऑइल आपल्या ओठांवर लावल्याने फाटलेल्या ओठांची समस्या दूर होण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 6:24 AM
1 / 5
टी ट्री ऑइलच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये फाटलेले ओठ चांगले करण्याची क्षमता आहे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी टी ट्री ऑइलचे काही थेंब ओठांवर लावा.

टी ट्री ऑइलच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये फाटलेले ओठ चांगले करण्याची क्षमता आहे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी टी ट्री ऑइलचे काही थेंब ओठांवर लावा.

2 / 5

बेबी ऑइल देखील आपल्या ओठांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बेबी ऑइल आपल्या ओठांवर लावल्याने फाटलेल्या ओठांची समस्या दूर होण्यास मदत होते.

3 / 5

असे म्हटले जाते की बेकिंग सोडाचे अँटीसेप्टिक गुणधर्म फंगल आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यात प्रभावी आहेत. ओठांवर जमा झालेली बुरशी दूर करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळा आणि ओठांवर लावा.

4 / 5

लसूणामध्ये ऍलिसिन नावाचे संयुग असते. जे बुरशीजन्य जीवाणू नष्ट करू शकते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही लसणाची पेस्ट बनवू शकता आणि नियमितपणे लावू शकता.

5 / 5

लॅव्हेंडर ऑइलमुळे त्वचा दुरुस्त होऊ शकते आणि ती पुन्हा मऊ होते. तुम्हाला फक्त लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब दिवसातून दोन ते तीन वेळा ओठांवर लावायचे आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us