Beauty Tips : सुंदर त्वचेसाठी मैद्याचे ‘हे’ फेसपॅक वापरा; जाणून घ्या, फेसपॅक कसा तयार करायचा?

| Updated on: Jul 19, 2021 | 2:46 PM

मैदा आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असतो. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण मैद्याचा उपयोग करू शकतो. पावसाळ्यात त्वचेला ओलावा देण्यासाठी आपण मैदा, मध आणि दुधाचा फेसपॅक लावू शकता. हे त्वचेच्या मृत पेशी स्वच्छ करते.

1 / 5

2 / 5
मध त्वचेत अँटी क्लींजिंग एजंट म्हणून काम करते. दूध त्वचेला मॉइश्चरायझ करते. यामुळे पावसाळ्याच्या हंगामात आपण हा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजेत. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे मैद्याचे पीठ, 1 चमचा मध आणि अर्धी वाटी दही मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.

3 / 5
2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचे मैदा आणि 1 चमचे ऑलिव्ह तेल आवश्यक असेल. या तिन्ही घटकांना मिसळून गुळगुळीत पेस्ट बनवा. यामुळे टॅन कमी होण्यास मदत होईल.

4 / 5
त्वचा तजेलदार आणि मुलायम करण्यासाठी आपण मैदा आणि कोरफडचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी तीन चमचे मैदा आणि चार चमचे कोरफडचा गर मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.

5 / 5
मैद्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा. या पॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते.