Vacation Style Inspiration : वॅकेशनसाठी हे परफेक्ट आउटफिट्स, पाहा खास फोटो आणि एकदा नक्कीच ट्राय करा!

हिना खानने या लुकसाठी ब्रीझी आणि लाइटवेट प्रिंटेड पलाझो पँट घातली आहे. हिना खानने त्यासोबतच शूज आणि सनग्लास घातला आहे. हिना खानचा हा लूक उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी परफेक्ट आहे. बटण-डाउन टॉपसह प्रिंटेड स्ट्रेट पॅंट या लूकसाठी अभिनेत्री हिना खानने प्रिंटेड स्ट्रेट पँट घातली आहे. हिनाने याच पॅटर्नमध्ये प्रिंटेड टॉप स्टाइल केला आहे

| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 11:01 AM
1 / 5
प्रिंटेड पलाझो विथ रेड टॉप - हिना खानने या लुकसाठी ब्रीझी आणि लाइटवेट प्रिंटेड पलाझो पँट घातली आहे. हिना खानने त्यासोबतच शूज आणि सनग्लास घातला आहे. हिना खानचा हा लूक उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी परफेक्ट आहे.

2 / 5
बटण-डाउन टॉपसह प्रिंटेड स्ट्रेट पॅंट - या लूकसाठी अभिनेत्री हिना खानने प्रिंटेड स्ट्रेट पँट घातली आहे. हिनाने याच पॅटर्नमध्ये प्रिंटेड टॉप स्टाइल केला आहे. लूक खास करण्यासाठी हिना खानने शूज घातले आहेत.

3 / 5
रेड रोमपर ड्रेस - हिना खानचा हा रोमपर ड्रेस उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी भारी आहे. हिनाने हा लाल ड्रेस ब्लॅक पर्स आणि पांढऱ्या शूजसोबत मॅच केला.

4 / 5
हिना खानचा मस्त लुक कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य आहे. हे निळे स्वेटर हिवाळ्यासाठी योग्य आहे. या ड्रेसमध्ये हिनाचा खास लूक दिसतो आहे.

5 / 5
हिरव्या टॉपसह डेनिम स्कर्ट - हिनाने स्ट्रेट कटचा डेनिम स्कर्ट घातला आहे. हे फुल स्लीव्ह ग्रीन टॉपसह घातला आहे. यामध्ये हिनाचा लूक छान दिसतो आहे.