Hair Care : उन्हाळ्यात केसांची चमक टिकवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले हे पदार्थ केसांना लावा!

| Updated on: Apr 13, 2022 | 10:11 AM

लिंबू हे व्हिटॅमिन सीचा सर्वात चांगला स्रोत आहे. लिंबाच्या मदतीने आपण केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. केस चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. केसांची चमक वाढवण्यासाठी आठवड्यातून दोनदा लिंबाचा रस केसांना लावा. केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. व्हिटॅमिन सी, निरोगी फॅट्स हे दह्यामध्ये जास्त प्रमाणात असतात.

1 / 5
लिंबू हे व्हिटॅमिन सीचा सर्वात चांगला स्रोत आहे. लिंबाच्या मदतीने आपण केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. केस चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. केसांची चमक वाढवण्यासाठी आठवड्यातून दोनदा लिंबाचा रस केसांना लावा.

2 / 5
केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. व्हिटॅमिन सी, निरोगी फॅट्स हे दह्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. जर आपण केसांना दही लावले तर केसांची वाढ होण्यास मदत होते.

3 / 5
एवोकॅडो हे व्हिटॅमिन सी देखील समृद्ध मानले जाते. एका भांड्यात दोन चमचे मध घ्या. त्यात मॅश केलेला एवोकॅडो घाला आणि केसांना लावा, सुमारे 30 मिनिटांनंतर हा मास्क थंड पाण्याने केसांमधून काढा.

4 / 5
कोंड्यामुळे केस गळतात आणि चमक कमी होते. कोंडा दूर करण्यासाठी संत्र्याच्या सालीची मदत घ्या. संत्र्याची साले पाण्यात उकळून दिवसभर अशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी ते केसांना लावा आणि कोंड्याची समस्या दूर करा.

5 / 5
व्हिटॅमिन सी असलेला आवळा केसांना आतून दुरुस्त करून त्यांना चमकदार आणि निरोगी बनवू शकतो. आवळा पाणी घ्या आणि रात्रभर टाळूवर राहू द्या. यामुळे आपले केस चांगले होतात.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)