अबबबबबबब… नोटाच नोटा! नागपुरात हवालाचा पैसा सापडला, मोजता-मोजता दमछाक

| Updated on: Mar 05, 2022 | 9:14 AM

नागपूर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घालत तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी येथे तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतले.

1 / 6
नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम हवालाची असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून उघड झालंय.

2 / 6
पोलिसांच्या पथकाने धाड टाकून ही रक्कम जप्त केली. तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे

3 / 6
नागपूर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घातला.

4 / 6
पोलिसांनी येथे तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतले. या घटनेनं शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

5 / 6
हा पैसा गोंदिया येथून आला होता. नागपूर आणि आसपासच्या व्यापाऱ्यांकडे तो जाणार होता, असं बोललं जात आहे.

6 / 6
या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. नेहाल सुरेश वडालिया, वर्धमान विलासभाई पच्चीकार आणि शिवकुमार हरिशचंद दिवानीवाल अशी आरोपींची नावे आहेत.