अंतराळातून महाराष्ट्र नेमका दिसतो कसा? मुंबई पुणे, नाशिक शहराचे विहंगम दृश्य पाहून व्हाल अचंबित..

अंतराळातून महाराष्ट्र अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसतो. हे दृश्य अगदी सुंदर आणि मनाला स्पर्श करतात. ज्या भागात दाट लोकवस्ती आहे, त्या भागात स्पष्टपणे प्रकाश दिसतो. ज्या भागात गंग नदीसारख्या नद्या आहेत, त्याठिकाणी अंधार दिसतो.

| Updated on: Oct 19, 2026 | 5:53 PM
1 / 5
अंतराळातून जर भारताकडे बघितले आणि भारतामधील गाव आणि शहरे बघितले तर दिवे चमकताना दिसतात. हे मोहक दृश्य बघायला मिळते. नेत्र सुख नक्की काय असते, हे दृश्य बघितल्यावर समजेल.

अंतराळातून जर भारताकडे बघितले आणि भारतामधील गाव आणि शहरे बघितले तर दिवे चमकताना दिसतात. हे मोहक दृश्य बघायला मिळते. नेत्र सुख नक्की काय असते, हे दृश्य बघितल्यावर समजेल.

2 / 5

मुंबई, बंगलुरू, हैद्राबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात प्रकाश दिसतो. एकदम सुंदर हे दृश्य दिसते. मुंबईची असलेली किनारपट्टी आणि दाट लोकवस्ती स्पष्टपणे अंतराळातून दिसते.

3 / 5

शहरांमधील प्रकाश हा जाळ्यांसारखा दिसतो. हेच नाही तर आपल्या देशातील मोठ्या नद्या आणि त्यांचे प्रवाह अंतराळातून दिसत नाही. महाराष्ट्र अंतराळातून सुंदर दिसतो.

4 / 5

कारण या भागात प्रकाश फार जास्त कमी असतो. प्रकाश कमी असल्याने पूर्ण अंधार दिसतो. ज्या भागात लोकवस्ती दाट आहे, तो भाग यादरम्यान दिसून येतो. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील शहरांचा प्रकाश स्पष्ट दिसतो.

5 / 5

यासोबतच शहरी भाग आणि ग्रामीण भागही दिसून येतो. ज्या भागात लोकवस्ती नाही, जिथे जंगल आहे, तिथे प्रकाश दिसत नाही. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यासारखी शहरेही आकाशातून दिसतात. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us