24 वर्षांनी लहान अभिनेत्याच्या प्रेमात मलायका अरोराची मैत्रीण, थेट लिपलॉकचे फोटो समोर, सर्वच मर्यादा ओलांडल्या..
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. अभिनेत्रीचे खासगी आयुष्य तूफान चर्चेत राहिले. आता मलायकाची जवळची मैत्री तब्बल 24 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलीये. यासोबतच काही धक्कायदायक फोटोही पुढे आले.

स्प्लिट्सविला फेम अभिनेता, मॉडेल साैरब बेदी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. तो त्याच्या डेटिंगमुळे सध्या चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय.
अलीकडेच साैरबचे नाव डेलनाज दारुवाला हिच्यासोबत जोडले जात आहे. काही बोल्ड फोटोही शेअर केले. ज्याने एकच खळबळ उडाली. ज्यात साैरब आणि डलनाज लिपलॉक करताना दिसले.
बेडरूममधील तो फोटो दिसत होता. डेलनाज दारूवालासोबत आपले नाते जाहीर केल्यानंतर त्याने काही तासातच हे फोटो शेअर केले आणि डिलीट केले. डेलनाज दारूवाला हे फॅशन क्षेत्रातील मोठे नाव आहे.
रिपोर्टनुसार, लॅक्मे फॅशन वीक आणि सब्यासाची प्रेजेंटेशन्स शोमध्ये तिने मोठ्या फॅशल इवेंट्समध्ये काम केले. डेनलाज बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची जवळची मैत्रीण आहे.
मलायका हिने डेलनाज हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. डेलनाज दारूवाला ही साैरब याच्यापेक्षा तब्बल 24 वर्ष मोठी आहे. ज्यावरून तिला सुनावण्यात आले.