सावत्र बहिणीसोबत कसे आहे अरहानचे नाते? मलायका अरोराने दिली मोठी हिंट, थेट…

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याने नुकताच सावत्र बहिणीच्या जन्माचे स्वागत केले. काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केली.

| Updated on: Oct 07, 2025 | 2:02 PM
1 / 5
मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहते. अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करताना दिसली. मात्र, त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. आता अरबाज खान याची दुसरी पत्नी शूरा खान हिने 5 ऑक्टोबर 2025 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला.

2 / 5
संपूर्ण खान कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यामध्येच मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान यानेही काही खास फोटो शेअर केले. सावत्र बहिणीच्या जन्मानंतर अरहान खान आनंदी दिसतोय. अरहानने एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये तो अर्पिता खान हिच्या मुलांसोबत मस्ती करताना दिसतोय. 

3 / 5
विशेष म्हणजे शूरा खान हिच्या लेकीच्या शावर सेरेमनीच्या सेलिब्रेशनचा फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळ बहिणीच्या जन्मानंतर तो किती उत्साही आहे हे स्पष्ट होतंय. 

4 / 5
अरहान खान याने शेअर केलेल्या फोटोंवर आता मलायका अरोरा हिने देखील कमेंट केलीये. तिने तीन हार्ट इमोजी कमेंट करत या फोटोंवर दिल्या आहेत. 

5 / 5
शूरा खान आणि अरहान खान यांच्यात चांगले रिलेशन दिसतात. काही दिवसांपूर्वी सावत्र आई शूरा खान हिच्यासोबत क्रिकेट खेळतानाही अरहान खान हा दिसला होता. 