Malaika Arora : मलायका वहिनी तू तर…, साठीच्या उंबरठ्यावर अभिनेत्री, पण ग्लॅमर पाहून म्हणाल…

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण, खासगी आयुष्यामुळे लूकमुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामधील तिचा लूक काही चाहत्यांना आवडला आहे, तर काहींनी मलायकाला ट्रोल केलं आहे.

| Updated on: Aug 31, 2026 | 4:23 PM
1 / 5
 अभिनेत्री मलायका अरोरा ही 52 वर्षांची आहे. पण दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढतच आहे... मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा ही 52 वर्षांची आहे. पण दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढतच आहे... मलायका अरोरा हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

2 / 5

मलायका कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

3 / 5

आता देखील क्लॉसी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियालर तुफान व्हायरल होत आहे. फोटोवर नेटकी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.

4 / 5

मलायका हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'कायम जवानच राहणार आहेस का?', दुसरा नेटकरी म्हणाला, 'मलायका भाभी तू तर एलिगेंट आहेस', अनेकांनी कमेंट केल्या आहे.

5 / 5

सांगाचं झालं तर, वयाच्या 52 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. मलायका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us