माझे 150 पुरुषांशी संबंध, मला यातून…भक्ताच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी काय उत्तर दिलं?

प्रेमानंद महाराज यांना एका व्यक्तीने आगळावेगळा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर प्रेमानंद महाराजांनी दिले.

| Updated on: Jun 26, 2025 | 8:56 PM
1 / 5
मथुरा-वृदांवनचे संत प्रेमानंद महाराज यांना आज संपूर्ण देश ओळखतो. देशातले अब्जाधीश, सेलिब्रिटी प्रेमानंद महाराज यांचं दर्शन, उपदेश घ्यायला वृदावनमध्ये जातात.

2 / 5
दरम्यान, प्रेमानंद महाराज यांना एका व्यक्तीने अजब प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी फारच साध्या आणि सोप्या पद्धतीने दिले. या उत्तरामुळे संबंधित व्यक्तीचेही समाधान झाले.

3 / 5
एका व्यक्ती प्रेमानंद महाराज यांना प्रश्न विचारताना म्हणाला की, महाराज मी समलैंगिक आहे. आतापर्यंत माझा 150 पेक्षा अधिक लोकांशी शरीरसंबंध आलेला आहे मात्र मी यात खूश नाही. मला बाहेर यायचे आहे. तुम्हीच मला रस्ता दाखवा. तसेच मी यातून बाहेर कसा येऊ, असंही त्या व्यक्तीने विचारलं.

4 / 5
देवाला छबीत बांधण्याची गरज नाही. त्याची भक्ती करण्याची गरज आहे. नामजपात खरी ताकद आहे. तुम्ही अत्यंत व्याकुलतेने त्याचा धावा करा, जो अद्भूत भाव उत्पन्न होईल, तोच देव आहे.

5 / 5
तसेच, या प्रक्रियेदरम्यान आत्मविश्वास ढळू देऊ नका. सांसारिक जीवनात विजय मिळवण्यासाठी हे शरीर आहे, असं उत्तरं प्रेमानंद महाराज यांनी दिलं. विशेष म्हणजे हे उत्तर ऐकून संबंधित व्यक्तीने समाधानही व्यक्त केले.