गरिबांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, 28 किमी मायलेज देणारी ही कार घेण्यासाठी प्रचंड गर्दी, किंमत फक्त…

28 किमी लायलेज देणाऱ्या या कारने कार प्रेमींमध्ये घातला धुमाकूळ. घेण्यासाठी शोरुममध्ये होते प्रचंड गर्दी. फीचर्स आणि किंमत देखील सर्व सामान्य लोकांच्या बजेटमध्ये.

| Updated on: Oct 22, 2026 | 2:59 PM
1 / 5
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मारुती सुझुकीच्या एसयूव्हींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीत एकूण 4,55,692 एसयूव्ही आणि एमपीव्हींची विक्री केली.

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मारुती सुझुकीच्या एसयूव्हींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीत एकूण 4,55,692 एसयूव्ही आणि एमपीव्हींची विक्री केली.

2 / 5

गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही विक्री तब्बल 44 टक्क्यांनी वाढली आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे.

3 / 5

फ्रॉन्क्समध्ये 1.2-लिटर पेट्रोल आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय मिळतात. याशिवाय सीएनजी पर्यायही उपलब्ध आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, फ्रॉन्क्सच्या सीएनजी मॉडेलचे मायलेज 28.51 किमी प्रति किलोग्रॅम आहे.

4 / 5

मारुती फ्रॉन्क्सची एक्स-शोरूम किंमत 6.90 लाख रुपयांपासून सुरू होऊन 12.03 लाख रुपयांपर्यंत जाते. हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या या कारमध्ये सहा एअरबॅग्ज स्टँडर्ड मिळतात.

5 / 5

तसेच हिल होल्ड असिस्ट, एबीएस, ईबीडी आणि ईएसपी यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत. अशातच आता मारुती सुझुकी अर्टिगा ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी एमपीव्ही ठरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us