Weather Alert : ज्याची भीती तोच मोठा इशारा हवामान विभागाकडून, आज महाराष्ट्रात..
Weather Alert : राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवसात हवामानात बदल होणार. आज उष्णता अधिक वाढणार आहे.
1 / 5

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसतोय. कुठे उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती बघायला मिळतंय. कोकणातील काही जिल्ह्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.
2 / 5
उष्णतेचा येलो अलर्ट कोकणात जारी करण्यात आला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.
3 / 5
दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
4 / 5
मराठवाड्यातील जवळपास जिल्ह्यात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. यासोबतच उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे.
5 / 5
विदर्भातही आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कोणत्याही पावसाचा इशारा विदर्भात देण्यात आला नाही. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us