व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहायचंय? मग, दुधामध्ये मिसळा ‘हे’ घटक !
दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
1 / 5

गोल्डन दुधाचे महत्त्व
2 / 5
दुधामध्ये सुकामेवा घालून प्या. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
3 / 5
आल्याचे दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन, लोह, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत.
4 / 5
दुधामध्ये भोपळ्याच्या, सूर्यफूलाच्या बिया घाला. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
5 / 5
झोपण्याआधी कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे रात्री चांगली झोप येते. गरम दुधामुळे शरीराला आरामही मिळतो. अभ्यासानुसार, कॅल्शियमयुक्त दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ स्नायूंना आराम देण्यास आणि तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ, तब्बल 7 हजारांनी घसरलं, नवे दर काय?
रावण जळतोय की लोकांना जाळतोय? रावणातून रॉकेट्स सुटताच मैदानात........
मळकट स्विच बोर्डने आणलाय वात ? या टिप्सनी झटक्यात होईल स्वच्छ
बिश्नोईला नागडं करुन फटकावला पाहिजे, राज ठाकरे यांनी केली मागणी
उद्या मला काही केलं तर... प्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटीलला धमक्या
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..