बिअरचा हा ब्रँड जगात भारी, एक बॉटल खूपच स्वस्त; किंमत फक्त…

काही लोकांना चवीला चांगली आणि स्वस्त अशी बिअर पाहिजे, असे वाटते. त्यासाठी काही लोक वेगवेगळ्या बिअरही पिऊन पाहतात. परंतु भारतात एक अशी बिअर आहे, जी 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीची आहे. ही बिअर अनेकांना खूपच आवडते.

| Updated on: Apr 05, 2026 | 12:40 AM
1 / 5
भारतात तुम्हाला प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात आणि शहरात मद्यपी आढळतील. श्रीमंत लोकसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मद्य आवडीने पितात. जगातल्या महागड्या मद्यांची चव चाखायलाही अनेकांना आवडते. परंतु भारतात एक अशी बिअर आहे, जी खूपच स्वस्त आहे.

2 / 5

काही लोकांना चवीला चांगली आणि स्वस्त अशी बिअर पाहिजे, असे वाटते. त्यासाठी काही लोक वेगवेगळ्या बिअरही पिऊन पाहतात. परंतु भारतात एक अशी बिअर आहे, जी 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीची आहे. ही बिअर अनेकांना खूपच आवडते.

3 / 5

या बिअरचे नाव किंगफिशर असे आहे. Kingfisher Premier Lager Beer ची 500 मिलीची एक बॉटल फक्त 145 रुपयांना मिळते. म्हणूनच तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ही बिअर सर्वांनाच आवडते. खिशाला परवडणारा असल्याने हा ब्रँड लोकांच्या पसंतीचा आहे.

4 / 5

विशेष म्हणजे चवीलाही ही बिअर चांगली असते. अल्कोहोलचेही प्रमाण खूपच कमी असल्याने अनेकजण मद्यपानासाठी हाच ब्रँड निवडतात. ही एक लेजर प्रकारची बिअर असून तिला माईल्ड बिअर म्हणतात.

5 / 5

(मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. या स्टोरीतील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे कोणताही प्रयोग करण्याआधी जाकणारांचा सल्ला घ्यावा. मद्यपानामुळे आर्थिक, कौटुंबिक नुकसान होते.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us