Multibagger Stock: रिटर्न पाहताच डोळे गरगरले, 1 लाखाचे थेट 50 लाख झाले, तुमच्याकडे आहे हा स्टॉक?

Multibagger Stock: शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे. सततच्या पडझडीने अनेकांच्या कमाईचे स्वप्न भंगले आहे. पण अशा कठीण काळातही या पेनी शेअरने भरारी घेतली आहे. हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. त्याने जोरदार परतावा दिला आहे.

| Updated on: Feb 27, 2026 | 5:13 PM
1 / 6
Kabra Drugs Multibagger Stock: भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. पण या पेनी स्टॉकने मोठी भरारी घेतली आहे. हा स्टॉक मल्टिबॅगर ठरला आहे. काबरा ड्रग्स लिमिटेडच्या शेअरने कमाल केली आहे. स्टॉकने गुंतवणूकदारांना  4950 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

2 / 6
काबरा ड्रग्सचा शेअर  2019 मध्ये जवळपास 65 पैशांवर व्यापार करत होता. त्यावेळी ज्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली, त्यांना लॉटरी लागली आहे. आता हा शेअर जवळपास 32 रूपयांवर पोहचला आहे. एक लाखांचे  या सात वर्षांत 50 लाख रुपये झाले आहेत. गुंतवणूकदारांची अनेक पटीत संपत्ती वाढली आहे.

3 / 6
काबरा ड्रग्सच्या शेअरने दीर्घ काळात गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. आकडेवारीनुसार, गेल्या  7 वर्षात हा स्टॉक जवळपास  4960 टक्क्यांनी उसळला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या शेअरने मोठा परतावा दिला आहे. हा शेअर नोटा छापण्याची मशीन ठरला आहे.

4 / 6
या स्टॉकने गेल्या  5 वर्षांच्या कालावधीत  589 टक्के तर मागील तीन वर्षांत जवळपास 514 टक्क्यांचा दमदार परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. बाजार हवालदिल झालेला असला तरी या शेअरवर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत नाही. झळ मात्र बसलेली आहे.

5 / 6
गेल्या एका वर्षात या शेअरने  209 टक्क्यांचा परतावा दिला आहे. याशिवाय गेल्या सहा महिन्यात या शेअरने 65 टक्क्यांहून अधिकचा परतावा तर एका महिन्यात जवळपास 17 टक्क्यांचा परतावा दिला आहे. अर्थात शेअर बाजारातील घसरणीचा फटका या शेअरला ही बसला आहे. पण त्याची घोडदौड थांबलेली नाही हे गेल्या पाच वर्षातील डेटावरून समोर येत आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us