Education : नाना पाटेकरांनी केलेलं कमर्शियल आर्ट्स म्हणजे काय रे भाऊ?
Nana Patekar Education : नाना पाटकेर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाला काही दिवस उलटल्यानंतरही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आता सर्व जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. पाटेकरांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीच्या होती. त्यांनी मोठ्या संघर्षातून सिनेसृष्टीत नाव कमावलं.
नाना पाटेकर यांनी वयाच्या 13 व्या वर्षी सिनेमांचं पोस्टर रंगवण्याचं काम केलं. त्यांनी कर्मशियल आर्ट (व्यावसायिक कला) मध्ये डिप्लोमा केला.
नाना पाटेकर हे अवघ्या 13 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यानंतर त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. त्यांनी मुंबईत वयाच्या 13 व्या वर्षी सिनेमाचे पोस्टर रंगवण्यास सुरुवात केली.
नाना पाटेकर यांनी मुंबईतील जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्समधून कमर्शियल आर्ट्समधून डिप्लोमा केला. याच डिप्लोमाच्या आधारे त्यांनी एका जाहिरात एजन्सीमध्ये कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम केलं.
खरंतर कमर्शियल आर्ट्सचा आता संबंध ग्राफिक डिझाइनशी आहे. संगणक आणि सॉप्टवेअरच्या काळात कमर्शियल आर्टिस्ट आता हे ग्राहक किंवा कंपनीच्या गरजेनुसार काम करतात. काही वर्षांपूर्वी कमर्शियल आर्टिस्ट हे पोस्टर आणि बॅनर रंगवण्याचे काम करायचे.