खऱ्या आयुष्यातही तृतीयपंथ्यानं अडवलेलं अन्…नाना पाटेकर यांनी सांगितला होता प्रसिद्ध सीनचा किस्सा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं असून अनेक कलाकार नानांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. अनेक कलाकार नाना पाटेकर यांच्या आठवणी शेअर करत आहेत. तसेच नानांच्या जुन्या मुलाखती व्हायरल होत आहेत. अशात आता एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी वजूद या चित्रपटातील एक प्रसिद्ध सीनबाबत सांगितले.

| Updated on: Oct 20, 2026 | 8:55 PM
1 / 5
किस्सा असा आहे की, नाना पाटेकर गाडीने जात असताना एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबले होते.

किस्सा असा आहे की, नाना पाटेकर गाडीने जात असताना एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबले होते.

2 / 5

तिथे एक तृतीयपंथी व्यक्ती त्यांच्या गाडीजवळ आली आणि त्यांच्यासाठी डान्स करू लागली.

3 / 5

तृतीयपंथी नाना पाटेकर यांच्याकडे पैशांची मागणी करताना म्हणाली, "तू हिरो आहेस, चांगल्या फिल्म्स करशील..."

4 / 5

सिग्नल बंद असल्याने आणि सर्व गाड्या थांबलेल्या असल्यामुळे, नाना पाटेकर स्वतः गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्या व्यक्तीसमोर डान्स केला अन् उलट त्याच्याकडेच पैशांची मागणी केली.

5 / 5

आज नाना या जगात नाहीत मात्र त्यांच्या आठवणी त्याचे अविस्मरणीय चित्रपट वर्षानु वर्ष चाहत्यांच्या दिलावर राज्य करतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us