ज्याची भीती होती, नाना पाटेकरांसोबत तेच घडलं; नटसम्राट ज्यांनी ज्यांनी केलं, ते सगळे..

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील अनेक आठवणी चर्चेत आल्या आहेत. नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकाऐवजी चित्रपट का केला, यामागचे कारण सांगितले होते. हा किस्सा आता पुन्हा चर्चेत आला आहे.

| Updated on: Oct 08, 2026 | 4:20 PM
1 / 5
 नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगितले. ही भूमिका करताना कलाकाराला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मोठा ताण सहन करावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगितले. ही भूमिका करताना कलाकाराला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मोठा ताण सहन करावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

2 / 5

नाटक करण्यास नकार देताना नाना म्हणाले, “मी त्यांना सांगितलं की मी नटसम्राट नाटक करणार नाही, चित्रपट करेन.” भूमिका जिवंत करण्यासाठी त्यात पूर्ण जीव ओतावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

3 / 5

नाना पुढे म्हणाले, “ज्यांनी ज्यांनी ते नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकने गेले.” त्यामुळे अनेक प्रयोग केल्यानंतर आपलेही तसेच झाले असते, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.

4 / 5

नागपुरातील ‘जलक्रांती परिषदेत’ आमिर खान, मकरंद अनासपुरे आणि नितीन गडकरी यांच्यासह नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी नाम फाऊंडेशनसह विविध विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.

5 / 5

अन् अखेर... नाना पाटेकर अखेर याच कारणाने गेले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us