मद्यप्रेमींना मोठा दिलासा, ड्राय डे बाबत थेट बदलला नियम, दारूची दुकान यावेळी उघडणार..

Dry Day Maharashtra : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे राज्यात जाहीर करण्यात आला. मात्र, सलग काही दिवस दुकारने बंद राहणार असल्याने मद्यपींना मोठा झटका बसला. त्यातच आता थेट आदेश काढण्यात आलीत.

| Updated on: Oct 22, 2026 | 9:43 AM
1 / 5
राज्यात पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये दोन शिक्षक तर तीन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे.  प्रचाराच्या तोफा काल थांबल्या आहेत. आज मतदानाची तयारी सुरू आहे.

राज्यात पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये दोन शिक्षक तर तीन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे.  प्रचाराच्या तोफा काल थांबल्या आहेत. आज मतदानाची तयारी सुरू आहे.

2 / 5

या निवडणुकीसाठी पाच जागेसाठी एकूण 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

3 / 5

दरम्यान या निवडणुकांसाठी पाच मतदारसंघात मिळून मतदानासाठी एकूण 2 हजार 419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यादरम्यान तीन दिवस ड्राय डे होता. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला.

4 / 5

मद्य प्रेमींसाठी ही मोठी बातमी आहे. आता तीन नाही फक्त एकच दिवस ड्राय डे असणार आहे. ड्राय डेची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी असणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत ड्राय डे घोषित करण्यात आला.

5 / 5

23 ऑक्टोबर शुक्रवारी दुपारी 4 पर्यंत ड्राय डे असणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात नवीन सुधारित आदेश जारी जारी करण्यात आला. ज्यामुळे मद्य प्रेमींना थेट दिलासा मिळाला. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us