म्हातारीने मुलाच्या वयातल्या तरुणाला पटवलं… ‘त्या’ फोटोंमुळे मलायका अरोरा सर्वत्र ट्रोल

अभिनेत्री मलायका अरोरा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. क्लासी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पण फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला खासगी आयुष्यावरुन ट्रोल देखील केलं आहे.

| Updated on: Apr 08, 2026 | 3:31 PM
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोश मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचे क्लासी फोटो व्हायरल होत आहेत

2 / 5
मलायका हिच्या ग्लॅमर समोर वय फक्त एक आकडा असल्याचं दिसतं. मलायका फक्त तिच्या लूकमुळे नाही तर, रिलेशनशिपमुळे देखील कायम चर्चेत असते.  गेल्या काही दिवसांपासून, मलायका स्वतःपेक्षा 19 वर्ष लहान हिरे व्यापाऱ्यासोबत मलायका रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

3 / 5
हिरे व्यापाऱ्याचं नाव हर्ष मेहता असं असून, रिपोर्टनुसार, त्याचं वय 33 वर्ष आहे. तर मलायका हिचं वय 52 वर्ष आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल केलं जातं. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी मलायका हिला हर्षसोबत स्पॉट केलं आहे...

4 / 5
दरम्यान मलायका हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर एक नेटकरी म्हणाला, 'म्हातारीने मुलाच्या वयातल्या तरुणाला पटवलं आहे...', मलायकाबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 22 व्या वर्षी मलायका हिने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं… दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

5 / 5
घटस्फोटोनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. पण त्यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. 2024 मध्ये दिवाळी पार्टीत आलेल्या अर्जुन याने स्वतःला सिंगल घोषित केलं.. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कधीच एकत्र दिसले नाहीत.

Follow Us