Casting Couch : प्रसिद्ध अभिनेता वयाच्या 20 व्या वर्षी झाला कास्टिंग काउचचा शिकार, रुममध्ये गेल्यानंतर तिथे…

Casting Couch : पवित्र रिश्ता या टीवी सीरियलमध्ये दिसलेला अभिनेता रित्विक धनजानीने कास्टिंग काउच वर मोठा खुलासा केलाय. अवघ्या वयाच्या 20 व्या वर्षी त्याला भयानक अनुभवातून जावं लागलेलं. त्यावेळी रित्विक धनजानी इंडस्ट्री सोडून चाललेला.

| Updated on: Nov 14, 2025 | 4:32 PM
1 / 5
रित्विक मुंबईच्या अमर नगर येथे ऑडिशनसाठी गेलेला. रित्विक एका मोठ्या रांगेत उभा होता. त्याचवेळी एका मोठ्या कास्टिंग डायरेक्टरने त्याला काम देण्याची इच्छा व्यक्त केली. रोलसाठी त्याला निवडल्याच सुद्धा सांगितलं.

2 / 5
हे ऐकल्यानंतर रित्विकला खूप आनंद झाला. रित्विकने त्याचे आभार मानले. त्याचवेळी त्या डायरेक्टरने रित्विकला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्यासाठी तो तयार झाला. रोल मिळाल्याच्या आनंदात रित्विक त्या व्यक्तीसोबत ऑफिसला जाण्यासाठी निघाला.

3 / 5
त्या कास्टिंग डायरेक्टच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर त्या संपूर्ण बिल्डिंगमध्ये कोणी नव्हतं. फक्त अंधार होता. रुममध्ये पोहोचेपर्यंत तो व्यक्ती स्वत:च मोठेपण सांगत होता. आपला मोठे कास्टिंग डायरेक्टर आहोत हे तो रित्विकला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता.

4 / 5
अंधार असल्यामुळे रित्विकला अनकन्फर्टेबल वाटत होतं. त्यानंतर कास्टिंग डायरेक्टरला रित्विकने आपलं काम दाखवलं. या दरम्यान त्या व्यक्तीने रित्विकला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.

5 / 5
त्यावेळी रित्विक घाबरलेला. त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. कसातरी तो तिथून बाहेर निसटला. आपल्या मित्राकडे गेला. आतमधून तो पूर्णपणे कोसळून गेलेला. इंडस्ट्री सोडण्याचं त्याने मनाशी पक्क केलेलं.