Romantic Photo : परफेक्ट कपल; विरुष्काचे रोमांटिक फोटो व्हायरल!
अनुष्कानं विराटसोबतचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Perfect couples; Virushka's romantic photo goes viral!)
1 / 5

क्रिकेटचा बादशाह विराट कोहली आणि बॉलिवूडची दमदार अभिनेत्री अनुष्का शर्मा काही ना काही कारणाने सतत चर्चेत असते.
2 / 5
अनुष्का आणि विराटचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यामुळे दोघेही नेहमी परफेक्ट कपल असल्याची झलक सोशल मीडियावरुन देत असतात.
3 / 5
आता अनुष्कानं विराटसोबतचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करवा चौथनंतरचे त्यांचे हे पहिलेच फोटो आहेत.
4 / 5
या फोटोमध्ये दोघंसुद्धा एकमेकांसोबत खूप खूश दिसत आहेत.
5 / 5
विराट आणि अनुष्काच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलच पसंत केलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
तातडीने सर्वेक्षण करून अहवाल द्या, त्या 19 तालुक्यांसाठी मोठा निर्णय
पुण्यात खाजगी वाहिनीच्या पत्रकाराला एमपीएससीच्या विद्यार्थ्याची मारहाण
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांवर अखेर गुन्हा दाखल, अडचणी वाढणार
तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? गोविंदा प्रकरणावर पुन्हा संतापली अभिनेत्री
मी गरोदर राहिल्यानंतरही...ट्रोलिंगवर स्पष्टच बोलली हृता दुर्गुळे
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!