मुलुंडमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक! परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॅरिकेट्स टाकले

भाई जगताप यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटला होता. मुलुंडमध्ये सकाळपासून भाजप कार्यकर्त्यांना गर्दी केली होती. काँग्रेसच्या आंदोलनाला तोंड देण्यासाठी भाजपनं सकाळपासूनच शक्तिप्रदर्शन सुरु केलं होतं.

| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Feb 21, 2022 | 1:27 PM
1 / 10
भाजपच्या मनोज कोटक यांच्या मुलुंडच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गोंधळ यावेळी पाहायला मिळाला.

भाजपच्या मनोज कोटक यांच्या मुलुंडच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गोंधळ यावेळी पाहायला मिळाला.

2 / 10

बॅरिकेटिंगद्वारे पोलिसांनी कार्यकर्त्यांना यावेळी रोखून ठेवलं होतं. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी यावेळी बॅरिकेटींग केलं होतं.

3 / 10

भाई जगताप यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटला होता.

4 / 10

मुलुंडमध्ये सकाळपासून भाजप कार्यकर्त्यांना गर्दी केली होती. काँग्रेसच्या आंदोलनाला तोंड देण्यासाठी भाजपनं सकाळपासूनच शक्तिप्रदर्शन सुरु केलं होतं.

5 / 10

साडे अकरा वाजण्याच्या सुमारात काँग्रेसच्या आंदोलनाला सुरुवात झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

6 / 10

पोलिसांनी यावेळी परिस्थिती चिघळू नये, यासाठी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

7 / 10

यावेळी जोरदार बाजाबाची आणि गोंधळ मुलुंडमध्ये पाहायला मिळाला.

8 / 10

मोदींनी कोरोनावरुन महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते.

9 / 10

भाजप आणि काँग्रेस असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते.

10 / 10

महिवाकिस आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत यावेळी राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा निषेध केला गेला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us